display: inline-block;

May 27, 2019

समोवर नसल्याच्या निषेधार्थ

समोवर 
नसल्याच्या
निषेधार्थ 
सोमवारच्या अगोदर सहज एका मुझियम गालॉ रीच्या  शो ला जायाचे ठरविले .

शो डिसमेंटल ------------------ डिस्प्ले  होत होता कुणास ठाऊक ?
 .... 
घाऊक बाजारातल्या काही गाड्या रविवार <<<<<<>>>>>>  मौजेने  फिरत होत्या असल्याकारणाने.

  प्रवास शांत होता,

  डांबर,

  गुलमोहरगुमोहर 

होता 

रस्ता.

 गुलमोहरगुलमोहर 
 ....
२७. ०५. २०१९
प्रदर्शनास ......... >

Mar 14, 2019

29 september 2013


  Even

 if you feel sad 
   feel 

But , don't think 

Much,

you  are  doing that for some KIND of performance.

Maybe trying to 
introduce yourself

 ....

  y o u k n o w ? 

 Joker

in that state

 you are not

 desnocuf

but,

 people who are 
a r 'o' und surr 'o' und


कोण 
f u s e  .
'o'


Aug 2, 2018

प्रयत्न करणे ..............

प्रयत्न करणे आणि  चुकांची जाण होऊन पुन्हा नवीन  होण्याच्या  प्रयत्नांतीत  आन्दोत्सुक्ता हा प्रवास होणे इथे खारीची दुडदुड :)

Feb 27, 2018

संवेदना निखळपणे अनुभवत त्याचे रूपांतर करत मनमोकळं राहणे हा अनुभवाचाच प्रत्यक्ष भाग असतो ............

संवेदना निखळपणे अनुभवत त्याचे रूपांतर करत मनमोकळं राहणे हा अनुभवाचाच प्रत्यक्ष भाग असतो . पण ,  ह्या अशा  अलंकारात व्यक्त होण्यामागील प्रक्रियेच्या जडणघडणीमध्ये  मातीच्या  ......  नवीन स्पर्शाचा आनंद मनात त्या प्रक्रियेची  पुन्हा अशी निश्चित उत्सुकता तेवत ठेवतो .  
माझ्या जन्मस्थळापासून ( वेंगुर्ला ) तासाभराच्या अंतरावर राहणाऱ्या ताई कडे  आलो आणि  खरतर आलो होतो बऱ्याच दिवसांपासून बरं वाटत नव्हतं . काही दिवस गेले  स्थिर वाटण्यात आणि नंतर सहज साराच्या शाळेत ताईच्या साक्षीने ;) एक चित्रकलेचा  उपलब्ध रंगातून  छोटा हत्ती  ;) वर्ग घेण्याचे ठरवले . वर्ग घेतला अगदी  कोलाहल प्रतिसाद मिळाला :) मग , त्यावरून दुसऱ्या दिवशी आसपासच्या आणि घरात  असलेल्या रंगांच्या पर्यायांमधून सहजपणे रंग मिळवून हि चित्राची आवड जोपासता येऊ शकते . चित्र जमू शकते . तेही झालं ...  मजा आली, मुलांनी आपल्या शक्यता सिद्ध केल्या
माझे तिथे असणे  त्यांनी अस्त :) करून टाकले पण, त्याचसोबत एक विचार आकार घेऊ लागला होता . 


क्षणांचे समज - गैर करतात स्वतःला  खरतर स्वतःपासून आणि हळू हळू इतरांपासूनही . शब्द निघून गेलेले असतात  तोंडातून म्हटलं "तुझ्यापेक्षा  मला हि वही महत्वाची " आणि  क्षणाचे ते पडसाद  गडद होत जातात . तुटताना .......  सुटताना ........ जाणवत राहत सर्व . 
मग पुन्हा निसर्ग पाठवतो एक 
 भुंगा 
क्षणाला संपूर्ण भंग करण्याचे  . संपूर्ण शरीर मनाला हलवून टाकण्याचे सामर्थ्य त्यांचा पंखांच्या इवलुश्या सनसनाटी   <<<<<>>>>>  वेगात असतं . 
तो क्षण असतो पुन्हा  होण्याचा 

 


Jan 27, 2018

Nov 27, 2017

"हे "मुलं सांभाळतात ,.............

"हे "मुलं सांभाळतात ,
कारण -
मुलं love कर मरतात .

"हे "मुलं सांभाळतात ,
कारण -
ह्यांना जगायचं असतं 

"हे" मुलं सांभाळतात ,
कारण -
ह्यांना प्रदर्शन करायचं असतं 

"हे "मुलं सांभाळतात ,
कारण -
ह्यांना वाटतं मुलंच  ह्यांना सांभाळतात 

"हे" मुलं सांभाळतात ,
कारण -

ह्यांना मुलं मोकळी सोडायची असतात 


हे  - मुलं सांभाळतात ,
  
  हे  -  म्हणजे गवत . 

गवत
 का दवं झेलतं ?
कि दवं गवतावरून सरकतं ?


Finches sacred birds

graphite & shingada arka , sindoor on paper 

Nov 20, 2017

In the isolate moment of the evening i drew the snail.


In the isolate moment of the evening i drew the snail.
pencil on Indian postcard

In the very much crowded train travel i drew the bird

In the very much crowded train travel i drew the bird 
  pencil on indian postcard

Sep 5, 2017

self-escape.

हळद, कुंकुम , मंजिष्ठा  पाणी  on canson paper