display: inline-block;

Jul 8, 2017

detoxification /"डिटॉक्सिफिकेशन"



I am not skeptical about the following  thought ,that People don’t want to know everything ,
what I know or what I think . 
Apart from that when I write – I write to know about the details which my mind follows and my verbal efforts missed . 
and ,
   To recognize what I really know and what  i dont 
and through that to understand the challenges.
 Its like an exercise .
I try to make myself in neutral condition  between knowing and the real experience .
When some person reacts on my work like a “your work looks incomplete or it feels like in process ".
For me there is no point to deny those expressions … of course there is two different level of understanding.
When I look around and then try to live in certain conditions with experiences I had  gone through  I feel the whole purpose of living life is at some-point dedicate to some belief to achieve something.  .but also in contrast those experiences gives me feelings that there is one thing is beyond achievement . It is "Humanity"
 because its exists in every bit of living our purpose . 
its complicated but that’s why they engage in many levels . 
I think thats why the confusion,love, and little  selfishness (positive way) of my own people
 I understand or I try to understand which they hardly know.
Sometimes I feel I have reason’s not to work,not to write but these are the only things if I can work , explore and to understand the meanings for my own .
 I think it’s a task with myself not with what other hopes and
 to express through my own understanding of my material I use
I call that entire process is  ’’Detoxification’’ .
which constantly creates the space to  make myself visually & personally free.
 And it is works on three different type of level s

1) with me

2) with my  words which I write to express

3) with my work
........
मुळात हे डिटॉक्सिफिकेशन हा विचार येण्यामागचे कारण  भावनिक  जरी  जाणवत असले  आणि त्यात   त्याचा  काही प्रमाणात समावेश असला तरी तो आता आयुष्याचा एक  भाग आहे.
 मुळात  जो जास्त  माझ्या कामाच्या  प्रक्रियेतील  नैसर्गिक  भावनेस अधोरेखित करणारा आहे . 
कारण, ते डिटॉक्सिफिकेशन आहे  ...... म्हणजे त्याचा
<<<<<<>>>>>>
 विरुद्ध प्रवाही असणारी प्रक्रिया ज्यात मुळात सकारात्मक  जाणिवे ची निर्माणशक्यता जास्त  आहे .
ती करता  येऊ शकते .
आणि ती एक प्रक्रिया म्हणून माझे हे माध्यम .
तसेच  त्याचा  मुळात त्यावर होणाऱ्या प्रक्रियेशी तो जास्त संबंधित आहे  आणि जास्त मह्त्वाचाही. 
म्हणजे मी प्रक्रियेशी निगडित केलेला रंगीत पृष्ठभाग ह्याचा मी माझे प्रत्यक्ष काम झाल्यावर वातावरणाशी संबंध येऊन त्याचा त्याच्या मूळ परिस्तिथीकडे होत जाणारा प्रवास  हेच त्या चित्राचे  . 
जे स्वतःही सापेक्ष अवस्थेत नाही तसेच त्याच्यातील  जिवंत बदल हाच त्यास
माझ्यापासूनही /इतरांपासूनही
मुक्त करणारा एक महत्वाचा गाभा आहे. 
मुळात मी एक चित्रकार ( हा शब्द कोंडतो मला शब्दातही पण ते तसच असते) म्हणून
 "earthyst"  हा शब्द अर्थासकट जमिनीवर ठेवतो  मला कारण  त्याचा "y" मुळाशी जात असल्याची प्रचिती करून देतो . 
 जेव्हा चित्र - प्रक्रिया  हे  चित्र  पूर्ण करण्याचे/ होण्याचे  एक माध्यम बनते ,
 तेव्हा ज्या समयी ते माझ्याकडून विलग होते त्या समयीपासूनच त्याचे स्वतःचे घडणे सुरु होते .
निसर्गासोबत आणि
 मीही त्यापासून विलग होऊन स्वतःचा एक निराळा प्रवास करत असतोच कि  ....
मग त्यानंतरच्या होणाऱ्या बदलात  ते माझेही नसते , आणि  असणे  म्हणजे
 मला त्या बदलांमध्ये  जिवंत ठेवते .
पण जास्त ते माझ्यापासून स्वतंत्र असते . 
 हाच तो प्रवास एका वेगळ्या प्रक्रियेचा
"डिटॉक्सिफिकेशन" 
 ४/१/२०१७ अभिजित
*****************
शब्द शब्दांतूनच मुक्त व्हावे . 
त्या अर्थाने/नां ही स्वतःची ओळख 
फुलवावी/ मिळावी .