display: inline-block;

May 9, 2017

"इंटेन्शन "

"इंटेन्शन "
खरं  तर असा प्रश्न पडणे हे अनुभव असलेल्या लोकांच्या मनात येणे तसे काहीसे विचारात पडणारं . पण , व्यवहारिक जगण्यातील गुंतागुंत असलेले   जलद >>>>>>>>>>  जीवन  हा  अनुभवाने जाणिवेत असलेल्याच  हा परिणाम . पण, समोरील किंवा व्यक्तीचे इंटेन्शन  अपेक्षा आधीच जाणिवेत असणे हे  कलेच्या आणि प्रेक्षक व्यक्तीच्या विचारास च कधी कधी गोत्यात  किंवा समांतर विचारधारेच्या 
म्हणजे 
समविचारी 
विचारधारेच्या खाली येणार कलाकार म्हणून मान्यता मनोमन मिळवून देत  
........ 
एक सुप्त गट निर्माण करत जाणारे सर्वच हे कुठल्याही कलेचे  रचलेले 
अपयशच . 
कलेत  किंवा त्याशी संबंधित  एखादे किंवा मल्टिपल इंटेन्शन असणे ( सकारात्मक विचाराने) 
चांगली बाब. 
त्याला प्रोत्साहन , inspiration , motivation  अशा  उत्सुकता  निर्माण करणाऱ्या बऱ्याच  शब्दांशी आणि त्या शब्दांचा अर्थ व्यक्त  होण्याकरताचा एक  मार्ग च . 
असा  विचार केल्यास अनुचित ठरणार  नाही . पण,
 ज्या ते इंटेन्शन जाणायचे असल्यास 
एकाही  विटेवर उभं  राहता समजून घेण्याची विचारक्षमता हवी . 
तरीही आपण नितळ, स्वच्छ सुंदर ,गढूळ , पाण्याची टिम्ब.. टिम्ब नदी वाहते असे व्यक्त करत असतो . 

संयम , अध्यात्म हे समजून उमजून घेतलेल्या जगण्याच्या प्रक्रियेतील दोन क्षणामधील आपल्या जाणिवेच्या कक्षेत  बरोबर ....न असलेले अंतर . 
तो -
जगण्यातील अनुभवांना स्वतःहून समजून उमजून घेतलेल्या सूक्ष्मातिसूक्ष्म क्षणां मधून 
रुजत असतो .  


ल्या

ध्ये 
बऱ्याचदा . . . . . . अनइंटेन्शनली 
मग ,
इंटेन्शन 
 आणि 
 शेवटी 
रूपांतरित

 संस्कार 

 प्रक्रिया 
()




painting on indian postcard