display: inline-block;

Oct 22, 2016

Nature of colours

Nature of colours
indigo dye. graphite, gum arebic, kumkum (red), desi sindoor ( orange)
black( coconut husk ash) water  on indian post card
9.5 X15 cm

Oct 21, 2016

Art ,THERAPY and Puppy


Before sleep and after awake I done with 8 Indian postcard with finally managed to bought as close as pure desi sindoor (orange )to add in my under process garden palate but there is no happy moment and feel to see injured puppy eating, feeling comfort under sun and gaining strength to poop walk . getting hope with strong buddy when even his mother scare to go close because of worms she saw.

Naughtiest sister  relaxing with her injured sibling 

injured puppy relaxing 

I understand these both things are diverse, but that's why I am interested to think about its connection or there are any equivalence conditions the way I felt happiness.

Any thought when comes in our mind i think they comes with positive and negative vibes but then what I feel,

 1 percent of positive vibe is even  important to turn our thought into efforts and that decision of response is the important  way I feel for our existence of being a human.


Ganesha and peacock
kumkum , gel ink , binder on Indian postcard
size- 9.5 X 15 cm 
When our emotional up & downs are less affect to the response, the lesser conflicts between positive and negative thought and our focus will be more sharpen for process.
Our consciousness is ready to experience and to extend with evolutionary way.
 I think its important process of work for me. even, if its happen for little time or all pervading.
This consciousness,
 we feel from our experience while we work or we do other things as a routine of an our daily basis. They are both separate but when it comes to the impression on work I think it's important to visible than make it visible , and that unconscious moment is the purest  extract form of  our experience. and it's interesting,
 But also with appreciating the source of motivation.


To maintain these diverse conditions with their own way will make less complicate the process and its conflicts between disagreements.
I think that understanding of response made me happy .


Nerve
kumkum , gel ink  , binder on Indian postcard
size- 9.5 X 15 cm 
11peacock
kumkum , gel ink  graphite,ash  , binder on Indian postcard
size- 9.5 X 15 cm 



























खरतर ह्या दोन्ही बाबी परस्परविरोधी जरी असल्या तरी, किंबहुना  त्या तशा आहेत म्हणून त्याबद्दल मला विचार आणि मला झालेल्या आनंदाचे कारण शोधण्यास उद्युक्त करणा ऱ्या  ठरल्या .
कुठलाही  विचार  हा शक्यतांचा  सकारात्मक  आणि नकारात्मक विचार आणतो परंतु जर   त्यात  त्याबद्दल वाटणारा सकारात्मक भाग हा १ टक्का जरी असेल  तर तो अमलात आणणे किंवा त्याबद्दल प्रयत्न करणे हेच आपले म्हणून स्वतःचे अस्तित्व असते असे मला वाटते .

Ash-Rain 
kumkum , gel ink  ,  ash , water binder on Indian postcard
size- 9.5 X 15 cm 
Thirst
kumkum , gelink ,  ash , water binder on Indian postcard
size- 9.5 X 15 cm 
ह्या संवेदनामधील चढाओढ जितकी कमी असेल तितकं जास्त एकाग्र  होता येत आणि आधीच अनुभवत असलेली जाणीव हळूहळू मर्यादेमधून उत्क्रांत होत जाते . हि प्रोसेस ( प्रक्रिया ) मला कामात महत्वाची वाटते , मग ती कुठे कणभर तर कुठे सर्वव्यापी असेल .

Amorus
Indian kumkum and esi sindoor on indian postcard
Size 9.5 x 15 cm
हि जाणीव कागदावर काम करत असताना जशी प्रतीत होत जाते तशी च  आजूबाजूच्या घटनांद्वारे स्वतःमध्ये सतत  एक जाणीव निर्माण करत असते . आणि त्याचे impression   चित्रातून दाखवण्यापेक्षा दिसणे महत्वाचे असते  असे मला वाटते . हो फक्त त्याच्या मूळ सोर्स  ची जाणीव असणे महत्वाचे .
ह्या परस्परविरोधी बाबींचा स्वतंत्रपणा जपणे आणि त्यांना जोडणारा पूरक धागा पकडणे हे त्या आनंदामागील  कारण . 

three peacock
indian kumkum (red ) desi sindoor (orange )
graphite on indian post card
size 9.5 X 15 cm

indian kumkum (red ) desi sindoor (orange )
graphite  , ashon indian post card
size 9.5 X 15 cm

Oct 15, 2016

Abstract and Misconception

 stump tissues and husk of my dead aloe Vera and gum Arabic , white binder on
 non transparent plastic sheet 


Tried to find my way out, i made some ways to felt "yes" I was unaware simultaneously I build the walls -

 Abstract
Detail of Abstract


after i felt this should be a big work but then i realized the process about these specific work is now died in me with answer and my awareness about goal now even if i decide to go with thought and its essence  which i got from these i need to to give time to emerge this specific thought in my mind . but even if i work with contradictory process is something always have magic to experience wonder with its
versatility. 

Oct 8, 2016

आज म्हणजे ७ /१०/२०१६ दोन संभाषण वजा मुलाखती ....



 Lunch time from the railway door heading towards Nehru center 

आज  म्हणजे ७ /१०/२०१६ दोन   संभाषण वजा मुलाखती खरंतर चित्रकारांचे मनोगत (आं तरहेतू)व्यक्त  करताना   ऐकायला आणि पहायला मिळाले वेगवेगळे  करण्याचे कारण  असे कि  ज्यांचे सुरवातीला  ठरले होते ते म्हणजे  श्री . प्रभाकर कोलते  हे काही महत्वाच्या कारणांमुळे  प्रत्यक्ष  उपस्थित  नव्हते  म्हणून  त्यांनी त्यांच्या मनोगतिक  मुलाखतीचे  मनमोकळे पणे  रेकॉर्डिंग आमच्यासाठी केले होते  ... त्यामुळे खरंतर त्यांचे नसणे हे त्यांचे त्यांच्या चित्रप्रक्रियेबद्दल  मनोगत ऐकताना ते जे सांगण्याचा म्हणजे जसं  चित्र ज्याप्रमाणे त्यांना पूर्णत्वाच्या दिशेने संकेत देत असते ते  त्याप्रमाणे त्यांचे  तिथे प्रत्यक्ष  नसणे  हे त्यांचे असणे असावे का? ह्याचा मला  मनात कुतूहलयुक्त सांकेतिक विचार एक  देत होते .

आणि दुसरे होते ते श्री दिलीप रानडे सरांची  ते श्री . प्रभाकर कोलते ह्यांच्या व्हिडीओ विझ्युअल ला उपस्थित असलेले पाहिले , त्यामुळे  आधीच्या  अनुभवाने शंका  निर्माण केली होती  निवळली  . आणि अर्ध्या  तासाच्या ब्रेक नंतर ते पूर्णपणे अनुभवायला मिळणार  उत्सुकता निर्माण झाली . खरंतर  रानडे  सरांना  मी म्युझिअम मधील नॅचरल हिस्टरी सेक्शन मधील म्युरल  प्रेझर्वेशन  च्या कामामुळे  एक संवेदनशील  कलाकार म्हणून  ओळखतो त्या.नंतर मी त्यांची कॅटलॉग आणि पुस्तकांमधून  चित्र, आणि स्कल्पचर पहिले  त्या मुळे  एक कि  त्यांची  त्यामागील विचारप्रक्रियेचि  उत्सुकता कुठेतरी  मनात होती किंबहुना त्यांच्या  सर्व कामांपेक्षा माझ्याकडे असणाऱ्या  श्री . सुधीर पटवर्धन ह्यांनी क्युरेट  केलेल्या  " विस्तारणारी क्षितिजे  समकालीन भारतीय दृश्यकला Expanding horizons  ह्या पुस्तकवजा   कॅटलॉग मधील  काफ्का चे " फ्रान्झ काफ्काज्  फिक्शनल लॉजिक ," ह्या बद्दल  उत्सुकता  रुजून  कुठेतरी होती .  मी काफका  वाचले नाही किंबहुना वाचेन  कि नाही हयाबद्दल  माहित नाही पण मध्ये मध्ये वाचनात येणारे कोट्स आणि एक फिलॉसॉफिकल लेखक म्हणोन  वेगळे स्थान  प्राप्त केलेला लेखक अशी थोटकी माहिती असली तरी त्याच्यासोबत येणारे metaphor  सारखा जड  शब्द  हि त्याच्याबदल्लची  जाणीव कुठेतरी स्वतःसाठी वेळ मागत   होती  .
  श्री . दिपक कन्नल आणि  श्री . दिलीप रानडे 


 कुठेतरी समजून घेण्याचा प्रयत्न करता येईल अशी जाणीव निर्माण झाली होती . अट्टहास नव्हता
चित्रामुळे निर्माण झालेली  उत्सुकता कुठेतरी रुजून हरवली होती .
  रानडे सरांसारख्या व्यक्तींचे public ally चित्रप्रवासाबद्दल सहजी  व्यक्त  होताना त्या  कुतूहल मिश्रित प्रश्नाचे  मिळालेले मला उत्तर हे अनपेक्षित असण्यापेक्षा  त्यांच्या  कलाप्रक्रियेच्या  प्रवासामधून असल्याने ते संयमित स्पष्टीकरणाद्वारे  सहज  असे होते.
 खरतर त्यांच्या बोलण्याने माझ्या  त्या रुजलेल्या प्रश्नाची अधोरेषा पुसून काढणारे होते .
 हे मला जाणवले . आणि निघालो



" विस्तारणारी क्षितिजे  समकालीन भारतीय दृश्यकला
 Expanding horizons  
ह्या पुस्तकवजा  कॅटलॉग मधील  
श्री . दिलीप रानडे  
यांचे काफ्का चे " फ्रान्झ काफ्काज्  फिक्शनल लॉजिक ," २०१३