प्रत्येक जाणीव व्यक्त करणाऱ्या माध्यमालाही मर्यादा असतात ,आणि कधीकधी आकारापेक्षा "शब्द" हे आपल्याला त्या गोष्टीचे "ज्ञान "लगेच करून देतात .
एका गोष्टीवर मांडलेला विचार नाहीसा होण्याची शक्यता नाही नाकारता येत पण मग ते "विचार" परिपक़्व होण्याचे चिन्ह मानावे "शेवट" नाही.