My Works are representational record of my thoughts,an expression of my observations. My goal is to express the beauty of feelings that I feel through my intuitiveness and to make a visual note of it in order to share it with all. The qualities of my works are variety of the subjects and the treatments.My method varies as per the requirement of the content. My works are a part of my philosophical and emotional exploration affected deeply by my day to day life.....
Sep 19, 2015
Sep 6, 2015
६/९/२०१५
.....................नाहीतर आपण तेच दृश्य आवडून घेतले असते असते जे आपल्याला भावून जाते किंवा वर्तमान विचारांशी असते , मला फक्त ह्याचे वाईट वाटते , चांगले वाटते ह्याच्या पलीकडे फारस जीवनात उतरलेलेच नसते, काहीकाही आणि बर्याच चांगल्या कदाचित ,काही वाईट हि गोष्टी अंगात अगोदरच भिनलेल्या असतात . संस्कारामार्फत , त्याचे realization ह्याच प्रकारातच ह्या गोष्टी जाणवत असतात म्हणजे एखादे चित्र आवडले तर काय?
की फारस त्यात त्या चित्राचा किती भाग ? आणि आपल्या आवडीनिवडीचा किती भाग ? आणि मग ते किती आपल्या विचारांपासून अल्पश्या कृतीपर्यंत कक्षा किती रुंदावणारे असते ? हा सर्व प्रवास …. करून बघावं ………. (अभ्यासाची एक नजरजाणीव उघडी ठेवून ((प्रामाणिकपणा हा एकच शब्द ह्या सर्वांमध्ये महत्वाचा होऊन जातो आणि तो किती खोलवर आहे हे आपल्याच स्वतःच्या जाणीवांवर अवलंबून असत .)).) कृतीच्या विचारांशी प्रामाणिक राहील कि मरण हे वाटते आपण दुसर्यांच्या हातात हळू हळू देत असतो . नाहीतर अशी कृतींशी प्रामाणिक राहिलेले (त्याना भेटलो नसलो तरी त्यंचा प्रामाणिक पण त्यांच्या कार्यातून जाणवतो ) तीन माणसांचा असा "वध" झाला नसता . पण असो…… माणसे तर मेली हे जागा कुठल्याही अदोलानाने भरून काढता येत नसते . . पण खरच त्यांचे विचार जर ते जिवंत असते तर अधिक गडद असते आणि खर म्हणजे neutrally परिवर्तन घडवत राहणारे .
हे जर ---तर प्रकार खूप वाईट असतात आपल्याला मुभा देतात आपल्यासारखच पुन्हा जगत राहण्याचं … कलाकार स्वतःला म्हणवल तर ह्या दोन गोष्टी खूप कठीण वाटतात एक तर neutral राहणे
आणि नुसत राहाण . ह्या अवस्था खूप मोलाचं होन जातात निर्मितीसाठी एखादी क्रिया हि विचार कार्याला प्रवृत्त करते . बराच आयुष्य असाच निघत संशोधनाशिवाय
, मस्त आनंदी आणि जाणवलं तर तितकाच निरुपयोगी .
आणि नुसत राहाण . ह्या अवस्था खूप मोलाचं होन जातात निर्मितीसाठी एखादी क्रिया हि विचार कार्याला प्रवृत्त करते . बराच आयुष्य असाच निघत संशोधनाशिवाय
, मस्त आनंदी आणि जाणवलं तर तितकाच निरुपयोगी .
कचरा सुद्धा कुठेतरी खत होतो आणि माणसाला मेल्यावरही कुठेतरी पुन्हा जगायचच असत माणसासारख खत मिळणं कठीणच ।हरण कदाचित हा एकाच नाशिवंत प्रकार असा असेल जो स्वतःच ह्या पहिल्या * आयुष्यात नंतरच आयुष्य जास्त जगात असतो . म्हणजे मेल्यासारख .
how i look when i complicate myself with todays lifestyle ६/९/२०१५ |
No comments:
Labels:
2015,
Photo Editing,
Photo graphy,
Photograph,
Self,
selfscape,
Writings,
मराठी
Subscribe to:
Posts (Atom)