जन्मपत्रिका ,त्यातल्या विविध राशी ,त्यातून आडवे येणारे क़हि चांगले असणारे ,कडक तर काही उत्कर्ष साधणारे असे नाना परीचे ग्रह यांचा आपल्याशी संबंध असेलही … पण तेच जर दुसऱ्याचे जुळवत घेत बसलो की तो खरा माणूस जवळ असूनहि समजून घेण्याचं मधल अंतर वाढत असल्याचा खरा भास होत जातो . मधेच कुठेतरी आपणही हरवत असल्याचा .
My Works are representational record of my thoughts,an expression of my observations. My goal is to express the beauty of feelings that I feel through my intuitiveness and to make a visual note of it in order to share it with all. The qualities of my works are variety of the subjects and the treatments.My method varies as per the requirement of the content. My works are a part of my philosophical and emotional exploration affected deeply by my day to day life.....
Oct 21, 2013
२० /१ ० /२ ० १ ३
जन्मपत्रिका ,त्यातल्या विविध राशी ,त्यातून आडवे येणारे क़हि चांगले असणारे ,कडक तर काही उत्कर्ष साधणारे असे नाना परीचे ग्रह यांचा आपल्याशी संबंध असेलही … पण तेच जर दुसऱ्याचे जुळवत घेत बसलो की तो खरा माणूस जवळ असूनहि समजून घेण्याचं मधल अंतर वाढत असल्याचा खरा भास होत जातो . मधेच कुठेतरी आपणही हरवत असल्याचा .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment