display: inline-block;

Sep 10, 2014

Random transformation

 To discover and to understand spiritually

Those all Circumstances 
Through her creations She felt,
And
She applied.
Is not easy .
As i appreciate them.









 I still don't feel the courage inside
  To watch those scenes in movies ,
When any women fall on her baby-womb


For me, that's the beyond all those pain
 As much as I imagine 
To stretch my limitations.

योनीच्या मार्गाद्वारे जाणवणाऱ्या वेदना आणि ,
सहवेदना तिने कॅनव्हासवर चितारले.
तसे ते असणेदेखील नसण्या खेरीज ,
चोळा मोळा झालेले शरीर ,
शरीराच्या मर्यादा तिने पूर्णपणे ओलांडले .
खरतर ,
त्या शरीराला मर्यादेची वास ओलांडण्याखे  रिज  ,
प्रचंड  उर्जा जिची क्षमता तिने तिच्या शरीरालाच करून दिली असेल.
कस होत तिचे दुखणं ?
हे कदाचित दुसरी "ती "सुद्धा
सांगू शकत नाही.

स्वतः मध्ये होणारे स्वतःचे मरणच असावे.
कस दुसर्याला समजेल.
पण,
तिने ते समजावून दिले

अंश अंशाने .
तरीही त्याशी एकरूप होण्याची क्षमता हि सदेव कोसो मागे
आणि,
  तशी असण्याची अपेक्षा आणि नसण्याची खंत वगेरे काही नाही .
फक्त , हेच कि इतक उघड नागड स्वच्छ
जाणवलेल "सत्य "
तिला जस दिसलं तसं तिने ते रेखाटलं.
धिरोदात्तपणे .
एक पुरुष म्हणून किंवा स्त्री म्हणून नाही.
तर जगण म्हणून
.
 तिने ते जीवन म्हणून निर्भीडपणे अनुभवलं, रेखाटल,सांगितलं,आणि चितारलं.
एखाद्या गुलाबाचं फुल हातात घेवून देठापासून  रगडत हात त्या
पाक ळ्यान पर्यंत घासत न्यावा .

इतकाच निर्भीडपणा तिच्या तीच म्हणून स्वतः मध्ये स्वतःला   ठेवण्यासाठी .
.

No comments:

Post a Comment