जिवंत माणसांचा , मित्रांचा बराच भूतकाळ मागे ठेवावा लागतो "जाणीवपूर्वक ".
तो आठवतोही सहज अनुभवांच्या आणि प्रतिमेच्या स्वरूपात कोरल्या गेलेल्या अवस्थतेत .
बराचसा फोल असतो आणि बराच फेक सुद्धा
हा खरतर वेळेचा बदल असतो आपल्यातला.
नवीन अनुभव तोल सावरत असतो
दोन वेळेमधील.
आपण आपल्यावर "करत" असणार्या संस्काराचा भास होत जातो.
आणि बरेच ए क टे
होत
चालल्याची
सा
होत
चालल्याची
सा
पे
क्ष
जा
णी
व
क्ष
जा
णी
व
.
.
.
.
.
.
.
.
.
.
३१/०१/२०१६
No comments:
Post a Comment