"हे "मुलं सांभाळतात ,
कारण -
मुलं love कर मरतात .
"हे "मुलं सांभाळतात ,
कारण -
ह्यांना जगायचं असतं
"हे" मुलं सांभाळतात ,
कारण -
ह्यांना प्रदर्शन करायचं असतं
"हे "मुलं सांभाळतात ,
कारण -
ह्यांना वाटतं मुलंच ह्यांना सांभाळतात
"हे" मुलं सांभाळतात ,
कारण -
ह्यांना मुलं मोकळी सोडायची असतात
हे - मुलं सांभाळतात ,
हे - म्हणजे गवत .
गवत
का दवं झेलतं ?
का दवं झेलतं ?
कि दवं गवतावरून सरकतं ?