हम्म आता खर असं आहे कि स्वातंत्र्याच्या ह्या दिवसाचं मला कुठलाही अप्रूप नाही पहिल्यापासून
फ़क़्त आठवत एकदा मी एक छोटा कागदी तिरंगा उचलला होता दादर ट्रेन मध्ये जो पायाखाली अजाणतेपणे तुडवला जात होता .
बाकी शाळेत तर आम्ही मी तरी ह्या दिवशी पेढा खायलाच जायचो .इतिहासाने तर आम्हाला पुरात टाकलेलं .तेव्हा शिवाजीनच नाव घेतलं तर भूमिगत व्हायची पाळी यायची . अजूनही आठवत दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी खास इतिहासाच्या अभ्यासासाठी न जुमानता शाळेला संडोफ च्या अगोदर महिनाभर सुट्टी घेतली होती …आफतच होती नतर चित्रकला सुरु झाली आणि हळू हळू वाचायची आवड लागली आता निदान दहा वर्ष झालीत पण शिवाजी सोडून असा आदर काही निर्माण नाही झाला ते त्यांच्या गड किल्यांमुळे . कारण आपल्या लोकशाही मुळे प्रत्येकाला मत स्वातंत्र्याची भुरळ पडत गेली आणि इतिहास सुद्द्धा ह्या मतांवरच दिसतो ंए होत होत बर्या वाईट गोष्टी चालायच्या पण त्याच शिक्षण होत तेव्हा वाईट वाटत शाळेतल इतिहासच पुस्तक रद्द व्हाव अस वाटत कारण कळल कि आजून इतके दस्तावेज पाहायचे आहेत कि त्याने कदाचित इतिहासच बदलला जाईल आणि आताच वर्तमान पुढे इतिहास जर होणार असेल तर मला कदाचित माझ्या मुलांना शिक्षणाची सोय घरीच केलेली बरी अस वाटतय पण ते असो भूत काळात झालेल्या त्याप्रचंड मनुष्य हानीचा (कारण इतिहासाची गोष्ट काहीही असो सर्व प्रकारची माणस मेलीत हे खर) आजच्या हानीकरता करुण रुदन आणि भूतकाळातील त्या लढ्यातून आजच्या लढ्याला प्रेरणा इतकीच .असो पण आता कस म्हणू ?

No comments:
Post a Comment