My Works are representational record of my thoughts,an expression of my observations. My goal is to express the beauty of feelings that I feel through my intuitiveness and to make a visual note of it in order to share it with all. The qualities of my works are variety of the subjects and the treatments.My method varies as per the requirement of the content. My works are a part of my philosophical and emotional exploration affected deeply by my day to day life.....
Jul 22, 2015
Jul 6, 2015
Existence of snake सापाचे अस्तित्व !
मी का चित्र काढतो ????? खरतर मी एकदा माझ्या मित्रासामोरच बोलताना बोललो होतो ते हे कि चित्रकला हि तशी एक प्रकारे selfish क्रिया आहे .
असा प्रश्न मी स्वतःला कधीच विचारला नाही आणि तशी ती महत्वाच्या बाबींमध्ये अधोरेखित हि नाही , ती क्रिया हि माझा भाग आहे आणि ती मला माझा स्वतःचा भाग वाटते कारण त्या पुर्वी अस काही नव्हत किंवा नंतर काही नसेलही ज्यावर मी माझ्या जन्मदात्या आईवडिलांचा चा हक्क हि नाकारेन , हे लिहिण्यामागचा उद्देश इतकाच कि नेमकंच असते जे आपल्याला आपल्या स्वतःच्या श्वासोच्छवा साची जाणीव करून देत असते . कारण चित्र कला हि तशी माझ्या स्वतःच्या नसण्यातूनच (म्हणजे मी कधीही ठरवलं नव्हते कि मला चित्र काढायची आहेत किंबहुना हाच ठराविक उदॆश घेवून मी जन्माला आलोय अस मानून ……. ) विकसित होताना मी खरतर अनुभवली ,आणि अनुभवत आहे आणि ……… आणि हे अनुभवणच ह्या इथे विविध आणि कदाचित अनंतही आहे. ,पण त्या क्रियेमागचा तपशील, जाणीव , उगम , आणि प्रत्यक्ष क्रिया ह्या प्रत्येकामध्ये माझा "शोध" हा element मुख्यत्वे दडलेला असतो . तो शोध एकच असाही नसतो ती त्यावेळी घडणाऱ्या प्रत्येक क्षणाला स्वतःशी स्वतःचा सुरु असणारा विविध पातळीवरचा द्वंद्व एका vanishing point कडे नेवून ठेवतो .
ह्यात अंतिम क्षण निवडण्याचा हक्क हि मी त्या द्वंद्वामध्ये विविध पातळीवर सुरु असणार्या क्षमतेवर..... असतोही आणि नसतोही कारण त्यानंतर होणारी वातावरणातील बदल आणि माझे दृश्य ह्यांच्या द्वंद्वामध्ये मी स्वतः कुठेही नसतो आणि माझ्यासाठी तितकेच महत्वाचे …
ह्या विचारांमदरम्यान झालेली हि क्रिया .

Snakes Existence 14 1/2 by 19 1/2 inch. Flower extract ,Gold powder and fertilizer , soil , water on card paper |
Jul 4, 2015
Jul 3, 2015
Untitled
No comments:
Labels:
2015,
flower dye,
flower extract,
indigo,
Painting,
Pigment,
Small Works,
Turmeric
Subscribe to:
Posts (Atom)