My Works are representational record of my thoughts,an expression of my observations. My goal is to express the beauty of feelings that I feel through my intuitiveness and to make a visual note of it in order to share it with all. The qualities of my works are variety of the subjects and the treatments.My method varies as per the requirement of the content. My works are a part of my philosophical and emotional exploration affected deeply by my day to day life.....
Mar 14, 2017
Mar 10, 2017
काळाच्या प्रवाही अस्तित्वात नाहीसे होत आहे अशी .....
काळाच्या प्रवाही अस्तित्वात नाहीसे होत आहे अशी आपल्या/ माझ्या डोळ्यांसाठी इतिहास म्हणून समजूतकल्पना निर्माण करत माझी/ आपली (impression ) संवर्धन करण्याची अपुरी क्षमता
ज्याला सतत बळ प्राप्त करून देत असतात ते त्याच्याशी निगडित असलेले त्याचे .......
ROOTS
पण ,
त्याचे प्रवाही असणे हे आपले/ माझे जिवंत असल्याचे लक्षण.
कॉन्सर्व्हशन मधील Documentation हा शब्द मला भावतो
त्याची प्रक्रिया आणि त्याला समांतर महत्वाची क्रिया
ह्यामधील तोल हे रूट्स सांभाळत असतात असं मला नेहमी जाणवत .

लाल माठ मुळे आणि कटिर डिंक ८ पोस्टकार्ड roots of red spinach & katira gum on 8 postcards |
detail |
No comments:
Labels:
2017,
art practice,
Conceptual,
Experience,
Gum arabic,
indianpostcard,
katiragum,
live installation,
nature,
Photography,
redspinach,
roots,
Writings,
मराठी,
विचार
Subscribe to:
Posts (Atom)