display: inline-block;

Mar 10, 2017

काळाच्या प्रवाही अस्तित्वात नाहीसे होत आहे अशी .....

काळाच्या प्रवाही अस्तित्वात नाहीसे होत आहे अशी  आपल्या/  माझ्या  डोळ्यांसाठी इतिहास म्हणून  समजूतकल्पना निर्माण करत माझी/ आपली   (impression ) संवर्धन करण्याची अपुरी क्षमता
 ज्याला सतत बळ प्राप्त करून देत असतात ते त्याच्याशी निगडित असलेले त्याचे .......
 ROOTS

पण ,
त्याचे  प्रवाही असणे हे आपले/ माझे  जिवंत असल्याचे लक्षण.  
कॉन्सर्व्हशन मधील  Documentation हा शब्द मला भावतो
 त्याची प्रक्रिया आणि त्याला  समांतर महत्वाची क्रिया
ह्यामधील तोल हे रूट्स सांभाळत असतात असं मला नेहमी जाणवत .




लाल माठ मुळे आणि कटिर डिंक  ८ पोस्टकार्ड
roots of red spinach & katira gum on 8 postcards



detail 

No comments:

Post a Comment