"इंटेन्शन "
खरं तर असा प्रश्न पडणे हे अनुभव असलेल्या लोकांच्या मनात येणे तसे काहीसे विचारात पडणारं . पण , व्यवहारिक जगण्यातील गुंतागुंत असलेले जलद >>>>>>>>>> जीवन हा अनुभवाने जाणिवेत असलेल्याच हा परिणाम . पण, समोरील किंवा व्यक्तीचे इंटेन्शन अपेक्षा आधीच जाणिवेत असणे हे कलेच्या आणि प्रेक्षक व्यक्तीच्या विचारास च कधी कधी गोत्यात किंवा समांतर विचारधारेच्या
म्हणजे
समविचारी
विचारधारेच्या खाली येणार कलाकार म्हणून मान्यता मनोमन मिळवून देत
........
एक सुप्त गट निर्माण करत जाणारे सर्वच हे कुठल्याही कलेचे रचलेले
अपयशच .
कलेत किंवा त्याशी संबंधित एखादे किंवा मल्टिपल इंटेन्शन असणे ( सकारात्मक विचाराने)
चांगली बाब.
त्याला प्रोत्साहन , inspiration , motivation अशा उत्सुकता निर्माण करणाऱ्या बऱ्याच शब्दांशी आणि त्या शब्दांचा अर्थ व्यक्त होण्याकरताचा एक मार्ग च .
असा विचार केल्यास अनुचित ठरणार नाही . पण,
ज्या ते इंटेन्शन जाणायचे असल्यास
एकाही विटेवर उभं राहता समजून घेण्याची विचारक्षमता हवी .
तरीही आपण नितळ, स्वच्छ सुंदर ,गढूळ , पाण्याची टिम्ब.. टिम्ब नदी वाहते असे व्यक्त करत असतो .
संयम , अध्यात्म हे समजून उमजून घेतलेल्या जगण्याच्या प्रक्रियेतील दोन क्षणामधील आपल्या जाणिवेच्या कक्षेत बरोबर ....न असलेले अंतर .
तो -
जगण्यातील अनुभवांना स्वतःहून समजून उमजून घेतलेल्या सूक्ष्मातिसूक्ष्म क्षणां मधून
रुजत असतो .
आ
प
ल्या
म
ध्ये
जगण्यातील अनुभवांना स्वतःहून समजून उमजून घेतलेल्या सूक्ष्मातिसूक्ष्म क्षणां मधून
रुजत असतो .
आ
प
ल्या
म
ध्ये
बऱ्याचदा . . . . . . अनइंटेन्शनली
मग ,
इंटेन्शन
आणि
शेवटी
रूपांतरित
संस्कार
प्रक्रिया
()
No comments:
Post a Comment