श्री . हळदणकरांचे "तें प्रकाशचित्र " पाहण्यागोदरतर एक गंमतच झाली , खरतर कमालच केली . ते होते प्रदर्शनाच्या तळमजल्यावर " Repose" काय अप्रतिम जलरंग पण गंमत तर चित्रातच होती ती अश्शी कि श्री. हळदणकरांनी चित्रात माझ्या मते केसांमधील अंबाडा म्हणून कागदाचाच सोडलेला "पॅच " नजरेस येताच खरंतर कुतूहलमिश्रित भाव मनात उमटतात निरीक्षणनजर गेली ती त्या चित्रामधील पूर्ण न करताच सोडून दिलेल्या हातावर ........ समजतंय काय ? मी पण विचार करतोय
वेळ मिळेल तसा पण माझ्या जाणिवेत ते चित्र पूर्ण झाले असते :) सर बाजूलाच उभे होते त्यांच्या सह्कारीसोबत काहीतरी काम करत
सांगावस वाटतं होतं
पण ,
मजले
बरेच
होते .
No comments:
Post a Comment