काल ( काल हा अनंत आहे हे क्षात घ्याल इथे) मी माझ्या एका मित्रास फोन केला होता माझ्या एका कामासाठी बऱ्याच रेंज च्या अडथळीमध्ये माहितीच्या देवाणघेवाणीत एक मजेशीर संवाद ( संवाद कारण त्यावर माझ्याकडून नंतर विचार झाला ) झाला . तर तो मुद्दा असा होता तो खूप सिरियसली मला त्यांना भेटलेल्या एका गुप्त प्रकरणाविषयी सांगत होता . त्यांना एक डेड बॉडी भेटली होती बरीच खराब झाली होती खूप " काल " वाली त्यात त्यांना त्याचे वय आणि मरणाचे कारण सापडले . अरे जग विज्ञानामध्ये इतकं पुढे गेल्या कि त्याच्या कालमरणाचे कारण आमहाला सापडल्यावर तर आम्ही हैवाक्च झालो . मी विचारलं काय अरे त्याचे वय फक्त १४ वर्ष आणि तुला काई सांगू त्याच्या मरणाचे कारण होते अति हस्तमैथुन .
मी काय अवाककबीवक झालो नाही . कारण मेंदू शक्य अशक्यतेच्या पडताळा केल्याशिवाय काही बोलायला तयार होत नाही सहसा . मी त्याला मार्गदर्शनाबद्दल मनापासून धन्यवाद देऊन फोन ठेवला . आणि मला बेलुची चा मलेना आठवला . घरी आलो आणि चहाचे आधण ठेवलं ह्म्म्म कदाचित बालविवाह न होत असल्याच्या फ्रस्टरेशन मध्ये गेला असेल .

No comments:
Post a Comment