काही गोष्टीना निरंतर वेळ द्यावा आणि काहींसाठी उडी घ्यावी .
माणूस म्हणून घडण्यासाठी हे पर्याय असतात
असेच पर्याय असतात . आणि हेच आपण करत असतो .
सहज मिळणे हा ह्या कुठेतरी दोंघांचा अर्क
परंतु .........कारणामुळे ,
बरेच उपप्रकार परिस्तिथी नुसार पडत असतात .
हेही खरे .
कारणांमागेच कधी कधी तो व्यक्ति पूर्ण असतो .
प्रत्येक मरण हा कुठेतरी खून असतो.
कि कुठेतरी डार्विन कमी पडतोय परिस्तिथिनुसार ?
शेवटचं उत्तर हे काही हे आपल्या आवाक्यात कधीही नसतेच .
पण ,
जगणं हृदय राहावं
मेंदू बरेच पुनर्जन्म घेत असतो
घेऊ द्यावं .
असा अभिव्यक्त करत असल्याचा हट्ट नाही का करावं .
जे आहे ते देण्याचा प्रयत्न करावा अथवा अभ्यास म्हणावा
काय हरकत .
No comments:
Post a Comment