सं
वेदना निखळपणे अनुभवत त्याचे रूपांतर करत मनमोकळं राहणे हा अनुभवाचाच प्रत्यक्ष भाग असतो . पण , ह्या अशा अलंकारात व्यक्त होण्यामागील प्रक्रियेच्या जडणघडणीमध्ये मातीच्या ...... नवीन स्पर्शाचा आनंद मनात त्या प्रक्रियेची पुन्हा अशी निश्चित उत्सुकता तेवत ठेवतो .

माझ्या जन्मस्थळापासून ( वेंगुर्ला ) तासाभराच्या अंतरावर राहणाऱ्या ताई कडे आलो आणि खरतर आलो होतो बऱ्याच दिवसांपासून बरं वाटत नव्हतं . काही दिवस गेले स्थिर वाटण्यात आणि नंतर सहज साराच्या शाळेत ताईच्या साक्षीने ;) एक चित्रकलेचा उपलब्ध रंगातून छोटा हत्ती ;) वर्ग घेण्याचे ठरवले . वर्ग घेतला अगदी कोलाहल प्रतिसाद मिळाला :) मग , त्यावरून दुसऱ्या दिवशी आसपासच्या आणि घरात असलेल्या रंगांच्या पर्यायांमधून सहजपणे रंग मिळवून हि चित्राची आवड जोपासता येऊ शकते . चित्र जमू शकते . तेही झालं ... मजा आली, मुलांनी आपल्या शक्यता सिद्ध केल्या
माझे तिथे असणे त्यांनी अस्त :) करून टाकले पण, त्याचसोबत एक विचार आकार घेऊ लागला होता .
माझे तिथे असणे त्यांनी अस्त :) करून टाकले पण, त्याचसोबत एक विचार आकार घेऊ लागला होता .
क्षणांचे समज - गैर करतात स्वतःला खरतर स्वतःपासून आणि हळू हळू इतरांपासूनही . शब्द निघून गेलेले असतात तोंडातून म्हटलं "तुझ्यापेक्षा मला हि वही महत्वाची " आणि क्षणाचे ते पडसाद गडद होत जातात . तुटताना ....... सुटताना ........ जाणवत राहत सर्व .
मग पुन्हा निसर्ग पाठवतो एक
भुंगा
क्षणाला संपूर्ण भंग करण्याचे . संपूर्ण शरीर मनाला हलवून टाकण्याचे सामर्थ्य त्यांचा पंखांच्या इवलुश्या सनसनाटी <<<<<>>>>> वेगात असतं .
तो क्षण असतो पुन्हा होण्याचा
No comments:
Post a Comment