display: inline-block;
Showing posts with label 2018. Show all posts
Showing posts with label 2018. Show all posts

Sep 26, 2019

" क णि स "" २५/९/२०१९ ( नाम ab founndationunauthorised ;)

" क णि स "
समोवर
२५/९/२०१९

The ?rtist
दा "" D a Y 
.... ...... ....... 

समोवर नसल्याच्या

निषेधात 

neeD >  Rhythm  house
आपली मुले 
यांच्या डमी ? पत्रांची. 
"स्वतंत्रपणे विस्तारित विचारधारांची कलादालने म्हणून" 
कोई शक  ? 
.


प्रश्न ?





गो मुझिअम गालॉ री मध्ये एक रेल्वे सदृश डब्यांची रांग  मला पाय दुमडून बसवून गेली .
========================
समोर रेघ होती अक्षरांची,
 परतताना  वयस्क भाऊबहीण सदृश :: 
daughter&dad  cancer करिता पैसे गोळा करीत होते. 
daughter ने मास्क लावला होता पण , 
समजत नव्हतं .
विचारांत पाळ लेला व लेला काय ग समि ?  
    ससा घरी

     

    समोcharlie

      आणि ,
डावीकडे

ग्रॅनाइट  ..... ...... .... ...... .... ..... ..... ..... ..... ..... ..... ..... 

बाहेर पडताच  >>>>> 


काय हो गायतोंडे पहिले? 

                          
कसं आहे? 

                             तो म्हण ला  ठिक :)  

  
निघताना ^

 परेशला एक सांगायला विसरलो त्या take away नसलेल्या  
"खाकी" 
कलाकृतीच्या विरुद्ध माझ्यापाशी मासा आहे. ;) 

श्री .  mashelkar ............................jara jara lahan hova 
दाखवण्यासाठी 

"आपका ली  मुले" 
la n tern la n tern 
   कंदिल  कंदिल   
 ...
 .



call
......... ....   
kanke sir ?

नाम ab founndationunauthorised ;)
winner of everychairofindia seatorbayseat

.....................................................................................................................................................






  
  

Feb 27, 2018

संवेदना निखळपणे अनुभवत त्याचे रूपांतर करत मनमोकळं राहणे हा अनुभवाचाच प्रत्यक्ष भाग असतो ............

सं

वेदना निखळपणे अनुभवत त्याचे रूपांतर करत मनमोकळं राहणे हा अनुभवाचाच प्रत्यक्ष भाग असतो . पण ,  ह्या अशा  अलंकारात व्यक्त होण्यामागील प्रक्रियेच्या जडणघडणीमध्ये  मातीच्या  ......  नवीन स्पर्शाचा आनंद मनात त्या प्रक्रियेची  पुन्हा अशी निश्चित उत्सुकता तेवत ठेवतो .  
माझ्या जन्मस्थळापासून ( वेंगुर्ला ) तासाभराच्या अंतरावर राहणाऱ्या ताई कडे  आलो आणि  खरतर आलो होतो बऱ्याच दिवसांपासून बरं वाटत नव्हतं . काही दिवस गेले  स्थिर वाटण्यात आणि नंतर सहज साराच्या शाळेत ताईच्या साक्षीने ;) एक चित्रकलेचा  उपलब्ध रंगातून  छोटा हत्ती  ;) वर्ग घेण्याचे ठरवले . वर्ग घेतला अगदी  कोलाहल प्रतिसाद मिळाला :) मग , त्यावरून दुसऱ्या दिवशी आसपासच्या आणि घरात  असलेल्या रंगांच्या पर्यायांमधून सहजपणे रंग मिळवून हि चित्राची आवड जोपासता येऊ शकते . चित्र जमू शकते . तेही झालं ...  मजा आली, मुलांनी आपल्या शक्यता सिद्ध केल्या
माझे तिथे असणे  त्यांनी अस्त :) करून टाकले पण, त्याचसोबत एक विचार आकार घेऊ लागला होता . 


क्षणांचे समज - गैर करतात स्वतःला  खरतर स्वतःपासून आणि हळू हळू इतरांपासूनही . शब्द निघून गेलेले असतात  तोंडातून म्हटलं "तुझ्यापेक्षा  मला हि वही महत्वाची " आणि  क्षणाचे ते पडसाद  गडद होत जातात . तुटताना .......  सुटताना ........ जाणवत राहत सर्व . 
मग पुन्हा निसर्ग पाठवतो एक 
 भुंगा 
क्षणाला संपूर्ण भंग करण्याचे  . संपूर्ण शरीर मनाला हलवून टाकण्याचे सामर्थ्य त्यांचा पंखांच्या इवलुश्या सनसनाटी   <<<<<>>>>>  वेगात असतं . 
तो क्षण असतो पुन्हा  होण्याचा