display: inline-block;
Showing posts with label काल्पनिक. Show all posts
Showing posts with label काल्पनिक. Show all posts

Feb 6, 2017

काल ( काल हा अनंत आहे हे लक्षात घ्या इथे)

काल ( काल  हा अनंत आहे हे क्षात घ्याल इथे) मी माझ्या एका मित्रास फोन केला होता माझ्या एका कामासाठी बऱ्याच रेंज च्या अडथळीमध्ये  माहितीच्या देवाणघेवाणीत एक मजेशीर संवाद ( संवाद   कारण  त्यावर माझ्याकडून नंतर विचार झाला ) झाला . तर तो  मुद्दा असा होता तो खूप सिरियसली मला त्यांना भेटलेल्या एका गुप्त प्रकरणाविषयी सांगत होता . त्यांना एक डेड बॉडी भेटली होती  बरीच खराब झाली होती  खूप  " काल " वाली  त्यात त्यांना त्याचे वय आणि मरणाचे कारण सापडले . अरे जग विज्ञानामध्ये  इतकं पुढे गेल्या कि त्याच्या  कालमरणाचे कारण  आमहाला सापडल्यावर तर आम्ही हैवाक्च झालो . मी विचारलं काय अरे त्याचे वय फक्त १४ वर्ष  आणि तुला काई सांगू त्याच्या मरणाचे कारण होते अति हस्तमैथुन .
मी काय अवाककबीवक झालो नाही . कारण मेंदू शक्य अशक्यतेच्या पडताळा केल्याशिवाय काही बोलायला तयार होत नाही  सहसा  . मी त्याला मार्गदर्शनाबद्दल  मनापासून धन्यवाद देऊन फोन ठेवला . आणि मला बेलुची चा मलेना आठवला . घरी आलो आणि चहाचे आधण ठेवलं ह्म्म्म कदाचित बालविवाह न होत असल्याच्या फ्रस्टरेशन मध्ये गेला असेल . 

May 4, 2015

The Visual and the Ego "दृश्य आणि अहंकार"

तल्लूर ल एन यांचे  "the melting men " हे हल्लीचे मला सहज पणे आवडलेले  एक काम ,
त्यासमोर मी उभा ते न्याहळत आणि त्याचवेळी माझा  मित्र माझ त्याबद्दलचे  माझे एप्रिसिअशन ऐकत असताना अचानक प्रश्न विचारू लागतो . की
 काय आहे यात एवढ ?,
का ह्या कामासाठी हेच माध्यम योग्य ?
                                      मला तर नाही वाटतआणि तसं  इतकं  भिडत  हि नाही 
ठीकच आहे 
तो  कुत्सितपणे आपले हसू लपवून ते पाहत राहतो नंतर मी निर्विकारपणे  ते स्कल्प्चर  माझ्या पुढे फुटत 
 ,आणि तेही अनपेक्षितपणे स्फोट व्हावा तसे फुटतं .
                                                  जमीन रक्ताशिवाय बम्बाळ  होते 
आणि  मग, मी विचारतो त्याला 
कशासाठी होते ते ?
                     
                         आणि 

                                    आता काय? 

                                                 काय राहिलं ?

.................................................. .................................................. ………………. 
ज्ञान हे प्रश्नांच्या उत्तराने  मिळत नाही तर ,ते मिळवण्यासाठी केलेल्या प्रक्रियेमधून आपल्या प्रत्यक्ष प्रयत्नांमधील आपल्या बदलांमधून प्रतिबिंबित होत राहते -  ------ ४ मे २०१५