धडपडत असतो घरट्यात शांतपणे जाण्यासाठी.
धडपडत असतो उद्याचा उंबरठा ओलांडताना
एक सकारत्मक आस मनात पेरण्यासाठी
बरच खरतर खूपच खोट खोट असत
असा विचार करणं ,
खर खर असत असा विचारच येत नाही असं दाखवण,
पैसा
माहित आहे .
तोच करवतोय, तोच कारणीभूतहि आहे
आपण तर फ़क़्त इतकच जाणतो ससा चवीला चांगला
पण कीव येते .
माणसाचे तसच काहिस-
No comments:
Post a Comment