display: inline-block;

Jan 13, 2014

" बाबा " आमटे ह्यांचा ज्या ज्या वेळी नुसता विचार येतो.......

 " बाबा "  आमटे ह्यांचा  ज्या ज्या वेळी नुसता विचार येतो स्वतचा घालून घेतलेल्या स्वतच्या मर्यादा स्पष्ट होतात थोडस रोमाचित  (अरी मनापासूनची इच्छा ) होवून बोललो तर मला नेहमीच अस जाणवत माझे अश्रू का नाही निघत ? स्वतःला माणूस म्हनाववून घेण्याचा मग विचार ,प्रयत्न  सुरु होतो आणि कुठेतरी चार भिंतीत , कधी बसस्टiपवर तर कधी कुठे मधेच रस्त्यात असतो उभा मी आणि स्वतःच्याच न पेलवणाऱ्या दुखाचे अश्रू बाहेर पडतात शी.......पुन्हा स्वतःचा शोध सुरु होतो स्वतःतच गुंतत जातो आणि कोपर्यात जावून बसलेला पाहतो ....जिथे बाबांना अंगणात सूर्य दिसला तिथे मला कुठे सूर्य  किरण येण्यासाठी छेद  हि दिसत नाही कसा दिसणार........ स्वतःच्या अश्रूंनी मान जी खाली गेलेली असते माझी .क्षुद्र म्हणजे आणखी काय ? 

No comments:

Post a Comment