काही दिवसांपूर्वी मी सहज एका प्रियकर असणार्या मुलीला बोलताबोलता सहज बोलून गेलो त्याच कारण अस होत कि प्रेमबीम वर्षांवर तोलणार्या लोकांच मला काही कळत नाही .ति काही तरी तशीच आपल्या सहकाऱ्यांशी बोलत होती कि आमच्या relationship ला सात वर्ष पूर्ण झाली त्यात बरच काही घडल बिघडलं वगेरे वगेरे त्यात एक अस होत कि तिचा प्रियकर हा अगदी मस्तपैकी जिम बीम करणारा होता आणि ती तुलनेने स्वतःला जाड अस मानणारी जी खरतर ती नव्हती कारण माझ्यामते तिला उंची हि शोभेशीच होती .तिने मध्ये कधीतरी त्या भावनेने त्याला सांगितलं कि तिला त्याने सोडून द्याव ,पण तस काही झाल नाही आता, हे काही खर प्रेम बीम असत अस मला काही इथे सांगायचं नाही ज्यावेळी तिने हि घटना सांगितली मला राहावल नाही मी तिची परवानगी मागून मी तुला काही सांगू का ? कारण तसा मी नवीनच होतो म्हणून माझ ते कर्तव्यच होत , तिला सांगितलं लग्न टिकण . टिकवण हे ज्याचे त्याचे आपापले विचार. मी तिला सांगितलं लग्नानंतर प्रेम नको करूस आता हव तितक करून घे :)
लग्नानंतर एकमेकांशी मैत्रीची जास्त गरज असते .
मला अस वाटत आपण खरतर प्रेम खूपवेळा करू शकतो आणि करतोही अगदी पहिल्या प्रेमासारख कारण आपल्याला आपल्यासारखच प्रेम करता येत.येत लग्नात खूप अनुकरण असत . मी प्रेमाचे प्रकार अस काही मानत नाही ,मैत्री हि मात्र अजब गोष्ट आहे त्यात बरेच प्रकार पडतात तेही अपोआप आणि अगदी सहज, त्यात खरतर सर्व माफ असत प्रेमात किंवा लग्नात मला तस काही सापडत नाही .आणि असलच तर ते कुठेतरी कशातरी आपोआप पणे तोलल जात .
स्वतःच अस्तित्व हे आपल्या reaction मुळे आपल्याला मिळत ,समजत . मैत्री हि प्रत्येकाशी निराळीच असते. स्वभाव,विभाव,कर्माशी ,आचरणाशी. निगडीत स्वावलंबी,परावलंबी अगदी जशी मोडाल तशी जशी जोडालं तशी क़धि कधी वाटत नात्यांची ओळख चुकलीय आपली नाहीतर बरेच गुंते सुटतील .