display: inline-block;

Feb 21, 2014

बर्याच दिवसांपासून कोणालातरी सांगण्यापेक्षा मला लिहायचं होत .

रस्त्यावर उभं राहून जाहिरात पत्रके वाटणारी मुलं ,मग ती कॉम्पुटर क्लासेस संबधी असो किंवा कुठल्यातरी बाबाची visiting कार्डापेक्षा जरा मोठ्या आकाराच कार्ड असो .त्यांनी  हात पुढे केला कि मीही करतो आणि  ठेवतो.  घरी  येउन त्याची रद्दी होऊ देतो वाटलंच  तर वाचतो जमेल तस कधी कधी thank you बोलून न थांबताच चालू लागतो . आपल्याला ती जाहिरात कामाची आहे कि नाही  खरतर त्या सर्व प्रक्रियेतला शेवटचा विचार .पण  रोजीरोटी साठी आपल्या वाटेतील अडथळा न बनूनही कोणाची तरी संधी बनून उभा असतो त्याचा आदर व्हावा इतकंच ……….  

No comments:

Post a Comment