display: inline-block;

Feb 5, 2014

"The more fearful the world becomes,The more art becomes Abstract" ------paul klee.

"The more fearful the world becomes,The more art becomes Abstract"
paul klee चे हे अनुभवांती वाक्य किंवा जाणीव म्हणावी असा एक स्पष्ट विचार .
पण हल्लीच्या संपूर्ण  परिस्तिथी समवेत ह्याचा विचार केल्यावर असच जाणवत ते हे कि समोर असलेला कागद ,कॅनव्हास हा कोराच राहण्याची शक्यता अधिक इतके हे दैनदिन तगून राहणे तणावाचे झाले . कि कली ला असेही सुचून झाले असेल पण कुठेतरी एक कलाकार म्हणून त्याने ते अमुर्त  मर्यादेपर्यंत आणून ठेवले असतील ? असू शकत . त्याच्यावरील एक कलाशिक्षक  म्हणून असण्याची जबाबदारी  हि अर्थातच मोठी होति.
  खरतर प्रत्येक विचारांच्या दोन बाजू असतात असाव्याही आणि त्यातले एक बाजू  किंवा दोनही बाजू आपापल्या बाजूने ठराविक मर्यादेपर्यंत सत्य जे म्हणून  असत त्याशी जवळ जाणार . चित्रकाराने चित्रच काढल पाहिजे अस तर आता चित्रकाराच्या जवळ असणारी माध्यम सुद्धा स्वतःच्या मर्यादेपलीकडे घेवून नेलेले काही कलाकार आज आहेतही म्हणजे  पुस्तकात असणारी गोष्ट पुस्तकालाच आकार देवून दाखवली जावू लागल  किंवा आजच्या विशशि आता कलाकार आणी कागद ह्या दोहोंमध्ये असणार एक अनामिक जाणिवांच्या  Attachment पेक्षा ते वचरिच प्रक्र्येतुन जावून यात digital माध्यम  आता तंतोतंत बसू लागलं पण अजूनही त्यातील परिपूर्णता सापडत नाही आहे मलातरी .
आता ह्यात परिपूर्णतेचा अभाव अस जर काही विचार करावयाच असेल तर तो प्रत्येक बाबतीत लागू पडतो ,

कली ची achievement हे कुठेतरी म्हणून जाणवतेय . उगमाची दिशा हि कुठेतरी पूर्णपणे निसर्गाशी जावून मिळते  आणि तितक्याच परिपूर्णपणे  त्याला स्वतंत्र अशी दृश्यकलेसाठी एक ओळख कली देवून जातो .

कलेच्या विचारांची एक दिशा मला पुन्हा डार्विन कडे  हि नेते ती  म्हणजे सध्याच्या परिस्तिथित
उगमाच्या स्त्रोत पेक्षा फाटे तोंडे  फुटलेल्या बाबींना महत्व … त्याची अन्नसाखळी ,जीवनसाखळी करणारी चेन
निर्माण करण्यात कला जगतचि धडपड हि क्मह्त्वचि पण शेवटी कलेसाठी आयुष्य  दिलेल्या लोंकाची सुशिक्षित विटंबना करण्याचा प्रयत्न हि कुठेतरी नवीन बीज रोवत असेल का? -----------अभिजित ५ \०२\२०१४



No comments:

Post a Comment