display: inline-block;

Apr 4, 2014

4/4/2014

म्हणजे वोट दिले म्हणून आता आपणच स्वतः  शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यास जबाबदार समजाव .   .कि वोट दिलेला पक्ष हरला म्हणून मी ह्यातून सुटलो हि माणुसकीची परीक्षा बघणारी अस्वस्थते शी झुझायचं . खाल्लेलं अन्न आपलं कि खाल्यानंतर जाणवणारी आणखी भूक आपली . वोट द्या आणि जबाबदार नागरिक बना असं ओरडा करत बसतात मला तर आता वाटत आता वोट द्या आणी आणखीन  कारणी "भूत" बना  हेच जास्त वाटते .. नाही वाटत निवडणूक हि काही इतकी महत्वाची चीज आहे काम केल लोकांसाठी कि लोक आपोआप निवडून देतात प्रचाराचा हातोडा मार कशाला असतो ,शंका येते मग , कुत्रे पण बिचारे बावरून जातात रस्त्यावरचे कोण हे म्हणून .
सततचा मारा होतो आणि आम्ही आमच्या घराखालचा रस्ता ह्या पक्षातल्या  माणसाने नीट  केला अशी  साधी सरळ कारणच वोटिंग करताना  असतात .पाणी आता निट येत हेच कारण असत  वोटिंग त्या पक्षात पडण्याच.
आताच वाचलं एका व्रुतपत्रात ज्या महिलेच नाव सर्वात पाहिलं आहे देशाच्या यादीत  तिच्या गेल्या पाच वोटिंग मध्ये वोट कोणाला दिल हे  माहित नाही, काही माहित नाही . आम्हाला सुद्धा कुठे माहित आहे फारस आतलं आता .शिकलो म्हणून नाव माहित झाली .बाकी फारस काही नाही अगदी तिच्याइतकंच च ,पण तिच्यासारखहि नाही .


No comments:

Post a Comment