display: inline-block;

Aug 23, 2015

२३/८/२०१५



स्वतःच्या identity  ला सांभाळण्यात एकतर विकसित करण्याचे , होण्याचे तंत्र , मार्ग शोधणं होत नाही, हेतुपूर्वक दुरही ठेवले जातात  किंवा गुरफटलो  जातो गरजांपोटी  . ( इथेच कला आणि विचार  ह्यांचे समांतरपणे व्यक्त  होणे महत्वाचे ठरते ) अन्यथा ते अपूर्ण संशोधनाच ठरण्याची शक्यता तीर्व असते . 
एखाद्या कलाकृती पासून मिळालेला वर्णनीय / अवर्णीय  अनुभव  ,त्याचे impression  हे त्यानंतर कलाकाराच्या बऱ्याच  इतर   कलाकृतींचा  स्वतंत्रपणे आस्वाद  घेण्याची क्षमता कधी कधी कमी करते ऽआणि  त्याच impression खाली बरेच निरर्थक  technology  च्या  घासात like  हि केले जाते . 
ह्या सर्वच विचार होणे गरजेचे आहे का?
identity असणे ,
तंत्र-कौशल्य असणे ,संशोधन, विकसन. 
प्रत्येक गोष्टीकडे तटस्थ पाहणे , विचार करणे शक्य असण्यापेक्षा/ नसण्यापेक्षा ,महत्वाचे  नाही . 
काहीतरी पार्श्वभूमी असणे,त्यामागे आध्यत्मिक विचारांचे सोप्या शब्दातील जटील जाळे विणणे , महत्वाचे नाही . वाटलं म्हणून केलं , जाणवले म्हणून झालं .  तो तितकाच मर्यादित राहिला तर ठीक अन्यथा मारकच . 
डोळ्यांसमोरून गेलेल्या क्षणांचा इतिहास व्यक्त  होताना बऱ्याच  पद्धतीने होऊ शकतो 
मग ,  कलेचे, कलेमागचे  वास्तव असे शोधण्यात , मिरवण्याला हि मर्यादा  निर्माण होणारच . आणि त्या आहेत म्हणून जुन्या मातीत  नवनिर्मितीचे बीज पेरले आणि विकसित होण्याची शक्यता जास्त . 
२३/८/२०१५

काल  Bansky  बद्दल ची बातमी  पहिली आणि विचारांनी एक  unconcious  पगडा घातला मनावर . 


No comments:

Post a Comment