कले...च्या …
च्या... यला
सांभाळून जर घेता आले तर , बऱ्याच बाबींचा समावेश होऊन जातो स्वतःमध्ये ..........
त्यातले म्हत्वाचे म्हणजे सृजन ,
जे आपला स्वतःच स्वतः असण्याचा एक पायाच .
जे आपला स्वतःच स्वतः असण्याचा एक पायाच .
सृजन .......हे नेहमीच संवेदनशील तेच्या सलंग्न असते , म्हणजे खरतर संवेदनशीलता हि सृजनशीलतेचा गाभा किंवा तीच म्हत्वाचे मूळ आणि
ते जितक खोलवर असेल तितक ते आपल्या शरीराबाहेरहि विस्तारित होत अस ते
त्यामध्ये असणारे बारकाव्यांची आपल्या स्वतःला जाणीव करून देत असते,
मग ते कशाशीही आणि कशासाठीही असो .
त्याचे ना क्षेत्र मर्यदित नाही त्यास कुठला विषय .

कला हा शब्दच कशाशीही मर्यादित नाही अगदी
परिवर्तित होणर्या कलेशीही ,
कारण
परिवर्तित होणर्या कलेशीही ,
कारण
कलेचे परिवर्तन हे नंतर अगणित अनुभवांशी होते .
मी स्वतः कलेला एक कंप मानतो
इंग्रजीत चांगला शब्द आहे
vibration .
इंग्रजीत चांगला शब्द आहे
vibration .
एक दृश्य /अदृश्य कंपन
जे सतत काहीतरी परावर्तीत करीत असत .
जे सतत काहीतरी परावर्तीत करीत असत .
आणि त्याच्या शी त्या त्या कलेच्या माध्यमानुसार त्यांची तत्व जोडली जातात . दृश्य, नाद , चव, अशी…
जे त्यामधून आपल्या स्वतःशी स्वतःचा आणि आपल्या अनुभव घेण्याच्या आणि त्या विस्तारित होऊ देण्याच्या क्षमतेचा अंतर्र बाह्य असा एक संवाद साधून देत असतो .
आणि
आपण त्या संवादामधून अभिव्यक्ती साठी जे "भाषा"
जे मधयम निवडतो ते कला म्हणून येते .
आपण त्या संवादामधून अभिव्यक्ती साठी जे "भाषा"
जे मधयम निवडतो ते कला म्हणून येते .
म्हणजे साध बोलण
आणि
मौन होत जाणं
असंही … १०/४/२०१५
आणि
मौन होत जाणं
असंही … १०/४/२०१५
No comments:
Post a Comment