हा शब्द जरी क्षेत्रात एका ठरीव आणि महत्वाच्या प्रसंगी रुजवला गेला असला तरी इम्म्प्रेशानिझम(प्रभाववाद )हा शब्द पूर्णपणे त्या अगोदरही कलेच्या आतून बाहेरून त्याचे मर्म व्यापून होता आणि सदैव असेलही .
तो कलेतील अथवा कुठलाही अवस्थेतिल एक सहजधर्म आहे ,
इतर इझम्स अथवा स्टाईल सारखा मर्यादितही नाही कि विचार आला /केला आणि वस्तुस्तिथी मध्ये प्रवर्तित केला , आणि मागे पडलं त्याचा संबंध हा बराचसा मानसिक घडामोडींशी निगडीत किंबहुना तो जवळजवळ पूर्णपणेच आहे त्यात , म्हणजे ९९. ९९ % हा मानसिक आणि .१ इतका प्रक्टीकल ,
पण तो प्रंचंड उर्जा असलेला असा म्हणजे तो त्या पूर्णपणे मानसिक घडामोडीला नियंत्रित ठेवतो , करतो . स्वल्प्विरामासारखा
.
पुन्हा नवीन ,त्यातीलच आणि त्याहून वेगळाही .
१६/०४/०१५
No comments:
Post a Comment