display: inline-block;

Feb 13, 2017

नेहमीपेक्षा बऱ्याच संख्येने दर्दीं सोबत गर्दी.......

नेहमीपेक्षा बऱ्याच संख्येने  दर्दीं  सोबत गर्दी आर्ट गॅलरी  मध्ये काळा घोडा उत्सवानिमित्ताने जमली  होती  . चारही बाजू नुसती सळसळ आणि बाहेर उडणारे साबणाचे फुगे .
जहांगीरच्या  भिंतीवरील एका भागात माणसाने माणसाशी चालवलेल्या क्रूरतेचा जिवंत क्षण .
खरंतर थोडी हळहळ वाटत होती अगोदर कॅमेऱ्याचे कार्ड पूर्ण भरले असल्याचे पण ,
त्या मृत माणुसकीचे जिवंत छायाचित्रित केलेले क्षण सुद्धा " सेल्फी" मध्ये कन्व्हर्ट होत असल्याचे पाहून
असं कसं  होऊ शकते ?
मी माझ्या कॅमेऱ्याचे च खरतर आभार मानले . 

पेंटिंग्स पाहायची हि वेळ नव्हती .
v
v
v
v
बाहेरच आलो .
( )
v
जलद फेरफटका मारून .

खरतर,मी आलो हि होतो जास्त करून माझ्या मित्राला भेटण्याच्या ओढीने  पण, नाही झाली .
मग, लांबच लांब रंग पहिली /././././././././././ काय काय बघू ? काळा कलेसोबत जिवंत सळसळणाऱ्या मुली , मुले, जोडपी सर्वत्र  एकत्र होते . मध्येच विचार आला असं घोळक्यात हरवणं पण किती मस्त आणि मजेशीर . नवीन नवीन लगेच जाणवू लागते सर्व आणि मला मग museum बाहेर बसलेला एक जडीबुटीवाला दिसला . बोलत होता कोणा बरोबरतरी मी पण बसलो त्याच्या शेजारी आणि तो जाताच बाबाला विचारलं
 " हे सर्व कुठून जमवलं ? " त्याने जवळ जवळ सर्व राज्यांची  नवे घेतली मग त्याने मला माझे ठिकाण विचारून पायधुनी पासून ---------विरार, बोईसर पर्यंत त्याच्या ओळखीच्या दुकानांची नावे दिली . 
मला काई त्यात इंटरेस्ट नव्हता आणि थोडा वेळ जमेल तितके सर्व पाहून निरोप घेतला आणि
मग पाय (नग्मा )NGMA  कडे वळले .
 काळा उत्सवाची झिंग इतकी होती कि लोकं (नग्मा ) NGMA  मध्ये लागलेले प्रदर्शन पण त्याचाच एक भाग समजून SECURITY  वाल्यांची त्रेधातिरपीट उडवत होते . मी तिकीट काढलं आणि आत गेलो तर समोर सर कोणासोबत तरी documentation सारखं काम करत होते . 
मी मात्र चित्र पाहायला सुरुवात केली आणि समजलं काही कॅनव्हास प्रिंटेड पण आहेत नीट लक्ष द्यायला हवं . पाहू पाहू लागलो-.
 कृत्रिम उजेड पण मस्त आणि गर्दी पण शांत होती त्यामुळे जरा बरं वाटलं .
आत्ता वेळ  माझा होता पूर्णपणे . 

:)

Pearls to Andy!

Pearls to a Andy !
GumArabic on Indian postcard behind indigo and pigment on sun mica  

श्री . हळदणकरांचे "तें प्रकाशचित्र "...........

श्री .  हळदणकरांचे "तें प्रकाशचित्र " पाहण्यागोदरतर  एक गंमतच झाली , खरतर कमालच केली . ते होते प्रदर्शनाच्या तळमजल्यावर " Repose" काय अप्रतिम जलरंग पण गंमत तर चित्रातच होती ती अश्शी कि श्री. हळदणकरांनी चित्रात  माझ्या मते  केसांमधील अंबाडा म्हणून कागदाचाच सोडलेला "पॅच " नजरेस येताच  खरंतर कुतूहलमिश्रित भाव मनात उमटतात निरीक्षणनजर गेली ती त्या चित्रामधील पूर्ण न करताच सोडून दिलेल्या हातावर  ........ समजतंय काय ? मी पण विचार करतोय  
 वेळ मिळेल तसा  पण माझ्या जाणिवेत ते चित्र पूर्ण झाले असते :) सर बाजूलाच उभे होते त्यांच्या सह्कारीसोबत काहीतरी काम करत 

सांगावस वाटतं होतं 

पण ,


मजले 
                     बरेच 
                                         होते . 

Feb 10, 2017

Eclipse

Understanding of creation  .
Sometimes
I  feel and wonder about its misconception. 
misconception of labeling the observations.
&
 letting flow our senses  with those label  ,
The thing how we look at the visual it matters
 I understand. 
but ,
The period of doing something productive 
Or
 In the process of  searching 
our own interest .

I feel sometimes 
its danger to lose our self with the flow of  that certain feeling
of label .

Of


Point of views

 Not by the creators
These are two different states of forces.


When we think or try to force our impressions on others visual
I feel 
We indirectly start to destroy the image by the additional meanings , labels and thought s which leads us to feel  almost between of something & nothing .

 Its like an adoption.


But,
When we try to understand the visual by the forces of its process its leads to an

Invention.
 by default 

and its gives us seeds to understand the different perspectives of process. 
&

nurture our patience.

which is i think its
important .
by faults 
.
.
.
.



Feb 6, 2017

Rhythm is faster when death is in conscious .


 katira, kumkum, pigment , water 
on 4 Indian post cards 


काल ( काल हा अनंत आहे हे लक्षात घ्या इथे)

काल ( काल  हा अनंत आहे हे क्षात घ्याल इथे) मी माझ्या एका मित्रास फोन केला होता माझ्या एका कामासाठी बऱ्याच रेंज च्या अडथळीमध्ये  माहितीच्या देवाणघेवाणीत एक मजेशीर संवाद ( संवाद   कारण  त्यावर माझ्याकडून नंतर विचार झाला ) झाला . तर तो  मुद्दा असा होता तो खूप सिरियसली मला त्यांना भेटलेल्या एका गुप्त प्रकरणाविषयी सांगत होता . त्यांना एक डेड बॉडी भेटली होती  बरीच खराब झाली होती  खूप  " काल " वाली  त्यात त्यांना त्याचे वय आणि मरणाचे कारण सापडले . अरे जग विज्ञानामध्ये  इतकं पुढे गेल्या कि त्याच्या  कालमरणाचे कारण  आमहाला सापडल्यावर तर आम्ही हैवाक्च झालो . मी विचारलं काय अरे त्याचे वय फक्त १४ वर्ष  आणि तुला काई सांगू त्याच्या मरणाचे कारण होते अति हस्तमैथुन .
मी काय अवाककबीवक झालो नाही . कारण मेंदू शक्य अशक्यतेच्या पडताळा केल्याशिवाय काही बोलायला तयार होत नाही  सहसा  . मी त्याला मार्गदर्शनाबद्दल  मनापासून धन्यवाद देऊन फोन ठेवला . आणि मला बेलुची चा मलेना आठवला . घरी आलो आणि चहाचे आधण ठेवलं ह्म्म्म कदाचित बालविवाह न होत असल्याच्या फ्रस्टरेशन मध्ये गेला असेल . 

Feb 2, 2017

प्रयत्नात... निराकार (In an effort to abstract )

प्रयत्नात... निराकार 
 an effort to abstract
flower pigment and particals , sellotape on Indian post card 

प्रयत्नात निराकार (In an effort to abstract )

प्रयत्नात निराकार
In an effort to abstract
flower pigment and particals  , seashell, sellotape on Indian post card