display: inline-block;

Mar 26, 2014

२६/४/२०१४

संस्कृति ,पारंपरिक  कला ह्यांचा र्हास झालाय हे नक्की  माणसांच्या मेंदूने केला आहे. ते आले जगा पुढे आपल्याला त्यांचा परिचय झाला त्यामागची घडण समजली ती घरामध्ये हवीशी वाटली मानसिक समाधान झालं इथपर्यंत खूप छान ज्यांनी शोधली त्यांचा तेवढ्या काळापुरता उदो उदो झाला ठीक आहे
 ,पण जी मूळ कला आहे ती आणताना त्यामागच्या हक्कांचे , ती  तशी"च" करण्याचा ,होण्याचा समजून घेवून जपण्याचा   .बदल  करू न देण्यामागचा संकल्प ,कारणे ,महत्व समजून आणि समजावून  देण्याचा अट्टाहास
त्याच्या व्यापारी करणा वरील निर्बंध ह्या मुद्यांचा विचार  गेला आणि आलं बाधल जिथे होतो तिथेच राहिलो  . एक एक संधी संपूर्ण व्यवस्था नीट संयोजित करण्याची संधी पुरवते  आणि काही ठराविक काळाच्या आर्थिक समृद्धी  करता पूर्ण गढूळ होवून जाते . खरतर संस्कृती संपते अर्थ उरतो . * २६/४/२०१४

No comments:

Post a Comment